फोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०

वेज अॅन्ड मीन्स् फेरकर्ज पुरवठा

उद्देश जिल्हा बँकांना पर्याप्त तरलता राखणेसाठी आवश्यकतेनुसार केला जाणारा फेरकर्ज पुरवठा
कर्जमर्यादा विहित पातळीवर तरलता राखणेसाठी आवश्यक रकमेइतपत
तारण वचनचिठ्ठ्या जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाचे वैयक्तिक व सामुहिक जबाबदारीचे हमीपत्र
कालावधी एक वर्षापर्यंत
व्याजदर प्रचलित