फोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०

अल्पमुदत (शेती) फेरकर्ज

उद्देश ग्रामीण स्तरावर त्रिस्तरीय पतरचनेव्दारे पीक कर्जपुरवठा करणे.(महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ->जिल्हा मध्यवर्ता सहकारी बँका ->प्राथमिक सहकारी संस्था यांचे माध्यमातून)
कर्जमर्यादा अल्पमुदत (शेती) फेरकर्ज मर्यादा राष्ट्रीय बँकेच्या फेरकर्ज पुरवठा योजनेअंतर्गत मंजूर केल्या जातात. राज्य सहकारी बँकांमार्फत मंजूर करावयाच्या अल्पमुदत (शेती) फेरकर्ज मर्यादाबाबतचे धोरण राष्ट्रीय बँक प्रतिवर्षी प्रसृत करते.
(राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण 2015-16 जा.क्र.23 दि.7 एप्रिल 2015)
तारण प्राथमिक संस्थांनी जिल्हा बँकांना तारणात दिलेल्या वचनचिठया जिल्हा सहकारी बँकांकडून राज्य बँकेस बेचेन करन देणे.
कालावधी 1 वर्ष
व्याजदर प्रचलित