फोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०

साखर फेरताबेगहाण फेरकर्ज पुरवठा

उद्देश जिल्हा बँकांना साखर कारखान्यांना ताबेगहाण कर्जपुरवठा करतेवेळी निधीची कमतरता भासल्यास सदर साखर साठयावर फेरताबेगहाण कर्जपुरवठा.
कर्जमर्यादा जिल्हा बँकांनी साखर कारखान्यांना मंजूर केलेल्या ताबेगहाण कर्जमर्यादेच्या 80… इतपत
दुरावा 20%
तारण साखर कारखान्यांनी जिल्हा बँकांकडे ताबेगहाणात दिलेला साखर साठा
कालावधी एक वर्ष
व्याजदर प्रचलित