फोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०

गुंतवणूक स्करपाचा फेरकर्ज पुरवठा

उद्देश शेती, शेतीपुरक व बिगरशेती कारणासाठी गुंतवणूक स्करपाचा फेरकर्ज पुरवठा
कर्जमर्यादा गुंतवणूक स्करपाच्या दीर्घमुदत फेरकर्जाबाबतचे धोरण राष्ट्रीय बँक प्रतिवर्षाr प्रसृत करते. सदर धोरणांतर्गत राज्य बँकेमार्फत जिल्हा बँकांना फेरकर्ज मर्यादा स्वनिधीतून मंजूर केल्या जातात. 1. राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण 2015-16 जा.क्र.256 दि.22.04.2015 2.राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण एलटीआरसीएफ फंड अंतर्गत फेरकर्ज 2015-16 जा.क्र.23 दि.22.06.2015)
तारण Pप्राथमिक संस्थांनी जिल्हा बँकांना तारणात दिलेल्या वचनचिठया जिल्हा सहकारी बँकांकडून राज्य बँकेस बेचेन करन देणे.
कालावधी 3 वर्षापेक्षा जास्त
व्याजदर प्रचलित