फोन नंबर @ ०२२ २२८७६०१५ ते २०

पगारदार नोकरांच्या पतसंस्थांपोटी फेरकर्ज पुरवठा

उद्देश जिल्हा बँकांनी पगारदार नोकरांच्या पतसंस्थाना मंजूर केलेल्या / करावयाच्या कर्जपुरवठयापोटी फेरकर्ज पुरवठा
कर्जमर्यादा `अ`, `ब` व `क` ऑडिट वर्गवारीतील पगारदार नोकरांच्या पतसंस्थांना जिल्हा बँकांनी मंजूर केलेल्या कर्जमर्यादेवरील अथकीत येणेबाकीच्या 80% इतपत
दुरावा 20%
तारण जिल्हा बँकांची अथकीत तारण पत्रके
कालावधी एक वर्ष
व्याजदर प्रचलित