उद्देश
|
दुष्काळ, अतिवृष्टी, ,गारपीट इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे थकीत अल्पमुदत (शेती) फेरकर्जाचे
मध्यम मुदत कर्जात रपांतर
|
कर्जमर्यादा
|
रपांतर हिश्याची वर्गवारी - राष्ट्रीय बँक 60%, राज्य शासन 15%, जिल्हा बँक 15%, राज्य
बँक 10%, मध्यम मुदत रपांतर फेरकर्जाबाबतचे धोरण राष्ट्रीय बँक प्रतिवर्षी प्रसृत करते.
(राष्ट्रीय बँक फेरकर्ज धोरण 2015-16 जा.क्र.198 दि.21.09.2015)
|
तारण
|
प्राथमिक संस्थांनी जिल्हा बँकांना तारणात दिलेल्या वचनचिठया जिल्हा सहकारी बँकांकडून
राज्य बँकेस बेचेन करन देणे.
|
कालावधी
|
3 / 5 / 7 वर्षे
|
व्याजदर
|
प्रचलित
|